जाहिरात
गडचिरोलीविशेष

मा. अशोक नेते खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र यांना लोकशाही न्यूज तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

Spread the love

गडचिरोली (दि,१ जुले)

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चा मा. श्री. अशोक नेते यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ..

वाढ दिवसानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन,,,,,

सकाळी ९.०० वा. सेमाना देवस्थान वृक्षारोपन
सकाळी ११.०० वा. जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छांचा स्वीकार..
सकाळी ११.३० वा. नगर परिषद येथे वृक्षारोपन.
दुपारी २ ते ५ : कोविड- १९ लॉकडाऊन मध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ

शुभेच्छुक :

रमेश भुरसे,प्रमोद पिपरे, रविंद्र ओलालवार,प्रशांत वाघरे,गोविंदजी सारडा, सदानंद कुथे,प्रकाश गेडाम,डॉ, भारत खठी, रेखाताई डोळस,सुधाकर येनगंधलवर,मोतीलाल कुकरेजा, अनिल पोहनकर, अनिल कुणघाडकर, दामोदर अरगेला,स्वप्नील वरघंटे, अविनाश महाजन,प्रशांत भृगवार..

तालुका अध्यक्ष भाजपा : नसरुद्दीन भामानी,नाजूकराव पुराम,राजू जेटाणी,नंदू पेटेवार,शशिकांत साळवे,रामरतन गोहणे,  दिलीप चलाख,बाबुराव गंपावर, प्रकाश दत्ता, रविंद नेलकुद्री, शंकर नरहरी,दशरथ आत्राम,मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष गडचिरोली…

भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र समस्त पदाधिकारी व कार्यकर्तेगण.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button