जाहिरात
गडचिरोलीराजकीय

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

Spread the love

गडचिरोली (दि,२६ जून)

जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने जिल्हा कार्यालयात, थोर समाजसुधारक आरक्षणाचे जनक, बहुजनांचे कैवारी लोकराजे छत्रपती शाहुजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  मान्यवरांनी शाहु महाराजांच्या जीवचरित्रावर प्रकाश टाकला ,यावेळी अभिवादन करतांना जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, महासचिव हरबाजी मोरे, काँग्रेस नेते अब्दुल पंजवाणी, संजय चन्ने, आशाताई मेश्राम, जावेद खान आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button