जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

” आप ” च्या शहराध्यक्ष पदी कैलाश शर्मा यांची निवड

Spread the love

गडचिरोली ( दि,२६ मे )
आम आदमी पार्टी जिल्हा कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत विदर्भ कमेटीच्या सूचनेनुसार शहर प्रमुख पदाचा कार्यभार बदलवून कैलास शर्मा यांचेकडे सुपूर्द करण्यात आला सर्वांचे सहमतीने कैलास शर्मा,नविन शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली , कैलास शर्मा हे मनमीळावू स्वभावामुळे या पदाला न्याय देतील अशी आशा व्यक्त करण्यात आली व त्यांचे भरभरुन स्वागत करण्यात आले.बैठकीला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे,महामंत्री भास्कर इंगळे,सोनल न्ननावरे,समिता गेडाम,अलका गजबे,कोषाध्यक्ष संजय जीवतोडे,संघटन मंत्री देवेंद्र मूनघाटे,नवनियुक्त शहर प्रमुख कैलास शर्मा, गणेश त्रिमुखे,मिडीया प्रमुख नामदेव पोले,हितेंद्र गेडाम,रुपेश सावसाकडे,इत्यादी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

कैलास शर्मा ( शहराध्यक्ष)
आम आदमी पार्टी
👇👇
आम आदमी पार्टीच्या वतीने दिलेले जिम्मेदारी ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल,
येत्या नगरपरिषद निवडणुकीत २७ वार्डात उमेदवार उभे करणार.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button