जाहिरात
चंद्रपूरसावली

शेतकरी परीवर्तन पॅनलची एक हाती सत्ता 13 पैकी 10 उमेदवार विजय.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

जिबगाव(दि,२६ मे)- सावली तालुक्यातील जिबगाव येथे सेवा सहकारी संस्था मर्यादित यांची निवडणूक पार पडली.यात शेतकरी विकास आघाडीचे 13 उमेदवार व शेतकरी परीवर्तन पॅनलचे 13 उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यांच्यापैकी शेतकरी परीवर्तन पॅनलनचे 13 पैकी 10 उमेदवार विजय होवून एक हाती सत्ता काबीज केली.यावेळी विजय उमेदवार अशोक संगीडवार अंकुश वरगंटीवार राजेंद्र देशमुख विनोद गेडाम गजानन चुदरी निळुजी भोयर नथुजी राउत विठ्ठल मंडोगडे पुरुषोत्तम मोहुर्ले बापुजी आगरे. या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.यावेळी उपस्थित प्रमोद वरगंटीवार
अशोक पाल राकेश गोलेपल्लीवार दिलीप चुदरी अमोल कोतपल्लीवार प्रतिक संगीडवार प्रेमदास चुदरी बालचंद भोयर संदीप देहलकार प्रफुल्ल पाल राकेश नागापुरे विनोद पाल महेश भोयर राकेश वरगंटीवार उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button