जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक पलटला.

Spread the love

गडचिरोली (दि,२७ मे)
सुरजागड येथील लोहखनिज वाहून नेणारा नागपुर च्या दिशेने जाणारा ट्रक आज पहाटे चालकाला डुलकी आल्यामुळे (सायन्स कॉलेज) शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या समोर पलटी झाल्याची घटना घडली .वाहन क्रमांक (एम एच-४०,सी डी-६२२१) पलटलेल्या ट्रक मधील लोहखनिज पाहण्यासाठी पहाटे फिरणाऱ्याची एकच गर्दी जमली होती.
सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button