जाहिरात
ब्रेकिंग न्युज

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार.

Spread the love

केंद्र सरकारने अबकारी कर (एक्साईज ड्यूटी) कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

पेट्रोलवरचा अबकारी कर ९.५० रुपये तर डिझेल वरचा अबकारी कर ७ रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात ९.५० रुपयांची तर डिझेलच्या दरात रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं.
आज मध्यरात्री पासून नवीन दर लागू होतील.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button