जाहिरात
सामाजिक

अखिल भारतीय मादगी समाज संघठना, (म.रा.) मधील संपूर्ण महाराष्ट्रातील विविध स्तरावरील प्रदेश कमिटी,विदर्भ कमिटी, जिल्हा कमेटी,तथा तालुका कमेटी सर्व बरखास्त करण्याचे आवाहन-संस्थापक अध्यक्ष मोहन देवतळे

Spread the love

अखिल भारतीय मादगी समाज संघठना, (म.रा.)विविध स्थरावरील सर्व पदाधिकारी यांना मोहन देवताडे,संस्थापक या नात्याने सुचित करतो की महराष्ट्र प्रदेश कमेटी व विदर्भ कमेटी, तथा संपूर्ण जिल्हा कमेटी इथेच बरखास्त करीत असल्याचे माहिती पत्रकातून प्रसिद्ध करित असल्याचे जाहीर करण्यात आले , कारण की, आम्ही दिलेल्या पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी व संस्थापक तसेच इतर पदाधिकारी यांना विचारात घेऊन सामाजिक कार्य करण्यासाठी दिली होती पन काही महिन्यापासून तसं न होता संघठनेच्या संस्थापकाचे विचार किवा त्यांच मत न ऐकता किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वताची मनमानी करीत असल्यामुळे संस्थापकाला मानसिक त्रास देण्याचा हा केविलवाना प्रयोग काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या संगनमताने चालविल्यामुळे संघठनेची नुकसान व प्रतिष्ठा लोप पावत असून मी संस्थापक असल्यामुळे कठिन प्रसंगात माझ्या विशेष अधिकाराचा वापर करून बरखास्त करीत आहे, तसेच विरोधकांचा व बरखास्त केलेल्या कमिटी मधील पदाधिकाऱ्याचा अ.भा. या संघठनेशी काहीच संबंध नाही असं मी जाहीर करतो व त्याना काम करायचंच असेल तर त्यांचा वेगळं नाव देवून करावा अ.भा. मादगी समाज संघठनेच्या बँनर खाली काम करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
हाच अंतिम निर्णय समजावा करिता जाहीर करण्यात येत आहे.
जर कुनी दुसरे अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या बँनरचा उपयोग करून समाजाची दिशाभुल करीत असतील तर यास मी जबाबदार राहनार नाही.
अ.भा. संघठनेतील सर्व कार्यकारीनी बरखास्त असल्यामुळे संस्थापकाशिवाय कोनीही मिंटीग किंवा कार्यक्रम लावु शकत नाही तसेच स्वत:ची मनमाानी करून मिटींग किंवा कार्यक्रम लावल्यास ती कार्यकारीनी संस्थापक टिम ला मान्य रहानार नाही याची दक्षता घ्यावी व अ.भा. मादगी समाज संघठना या नावाखाली सस्थापक ठरवून दिलेल्या कार्यकारीनीशिवाय इतर व्यक्तीचा काहीही संबंध रहानार नाही आणि तसा अधिकार व हक्क कोनी दाखवला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष मोहन देवतळे यांनी माहिती पत्रकातून जाहीर केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button