गडचिरोली
हनुमान जयंती निमित्य शरबत वितरण
१६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती चे शुभ पर्वावर बि जे पी कार्यालय गडचिरोली समोर शरबत वितरण चे आयोजन करण्यात आले,
हनुमान यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून विधिवत पूजन करून शरबत वितरण ला सुरुवात करण्यात आली,
चामोर्शी रोड वरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी या शरबत चा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जग्गू नैताम,विनोद निकेसर, गणेश नेते,मनोज बोरकर,अनिल बाळेकरमकर,अभी मोहुर्ले,रोशन मोहुर्ले कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.
जाहिरात
