जाहिरात
सामाजिक

हनुमान जयंती निमित्य भव्य महाप्रसाद.

Spread the love

गडचिरोली शहरातील दरवर्षी प्रमाणे होणारा हनुमान जयंती उत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रम दोन वर्षापासून कोरोना निर्बंधांमुळे झाला नव्हता.पण यावर्षी मात्र शासनाने सर्व बंधने हटविल्याने, शनिवार दिनांक 16 मार्च 2022 रोजी दुपारी बारा ते चार या वेळात एकता चालक-मालक संघटनेच्या वतीने धानोरा रोड गडचिरोली येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी भाविक मंडळींनी महाप्रसाद वितरणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button