जाहिरात
आरमोरीगडचिरोली

टिळक चौकातील अंगणवाडी परिसरातील घाण साफ करा युवारंग ची मांगणी

Spread the love

आरमोरी :- शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील टिळक चौक येथील दुर्गामाता मंदिर समोरील अंगणवाडी क्रमांक ०६ च्या परिसरात मागील १ वर्षांपासून घाण झालेली आहे व दुर्गंधी पसरत आहे या अंगणवाडी परिसरात वार्डातील लहान मुले दिवसभर या परिसरात खेळत असतात व अंगणवाडी मध्ये येत असणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे लवकरात लवकर घाण साफ करावी अशी युवारंग तर्फे नगर परिषद ला निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष मा. राहुलजी जुआरे , उपाध्यक्ष मा. मनोजजी गेडाम ,कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे , युवारंग चे सदस्य श्रीराम ठाकरे , निखिल बन्सोड उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button