जाहिरात
गडचिरोली

शुभम छाया अनिल मुपिडवार MBBS (IGGMC) शिक्षण पूर्ण.

Spread the love

इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर येथे शिक्षण घेत असलेले शुभम अनिल मुपिडवार हे MBBS (IGGMC) शिक्षण पूर्ण झाल्याने, कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे झालेल्या मोठ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी व सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर शुभम यांची निवड झाली.गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या व रामनगर कुटुंबातील एका सर्वसामान्य परिवारात शुभम हे MBBS (IGGMC)झाल्याने गडचिरोली शहरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व कुटुंबीयांना दिले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button