जाहिरात
गडचिरोलीदेसाईगंज

आज युवक काँग्रेसचा देसाईगंज नगर परिषद वर घागर मोर्च्या .

हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आव्हान.

Spread the love

देसाईगंज ,वडसा तालुका प्रतिनिधी
अंकुश पुरी..
मागील काही महिन्यापासून देसाईगंज शहरातील हनुमान व राजेन्द्र वॉर्डात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून याकडे नगर परिषदेचे लक्ष वेधन्यासाठी आज दि .११.०४.२०२२ रोजी युवक काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेवर घागर मोर्चा व घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे उपजिल्हा प्रमुख नंदू नरोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पाडण्यात येत आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button