जाहिरात
गडचिरोली

जय श्रीराम’ च्या नावाने दुमदुमली गडचिरोली..

ढोल ताशांच्या गजरात निघाल्या मिरवणुकी.

Spread the love

आज दिनांक 10 एप्रिल 2022 रविवारला गडचिरोली शहरात विविध ठिकाणी श्रीराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज पहाटेपासूनच श्रीराम नवमीच्या उत्सवी कार्यक्रमाला सुरुवात, पहाटे पाच वाजता पासून ध्यान विविध रंगारंग कार्यक्रम घेऊन श्री राम नवमी जल्लोष साजरा करण्यात आला दुपारी बारा वाजता गोपाल काल्याचे किर्तन तसेच मुख्य शहरातून विविध मंडळाच्या रॅली काढण्यात आली राम जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला व शेवटी महाप्रसाद आयोजन करण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button