
अण्णा हजारे यांचे निकटवर्तीय व अण्णा हजारे विचार मंच चे तालुका प्रमुख अनुरथ निलेकार यांच्या 65 वा वाढदिवस निमीत्य रांगी कनार टोला देवस्थान येथे वृक्षा रोपनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी बेलाच्या झाडाचे रोपवन करण्यात आले यावेळी मान्यवरानी झाडाचे महत्व व पर्यावरणा चा संदेश दिला..
वाढ दिवसानिमित्य मिठाई चे सुधा वाटप करण्यात आले,
याप्रसंगी प्रभुजी भारसागडे ,पंढरी ठाकरे ,तुळशीदास कोटगले ,नंदुभाऊ शिंदे, विठ्ठल भोरखगडे ,डोमाजी थोडेकर,चंदनखेडे, दतुभाऊ डॊईजड लंकेश्वर पोवनवार,कालीदास आवारी, रवि ,प्रकाश,चरण आत्राम ,भगवान नैताम ला संजय आत्राम सर्व मंडळी उपस्थित होती,
जाहिरात
