सामाजिक
ज्ञानोबा तुकोबा बाल संस्कार शिबीर संपन्न

लोकशाही न्युज, नागपूर (दि,१ जून)
मौजा वेलतुर अंबोरा देवस्थान ता. कुही जि. नागपुर येथे दि.५ मे ते ३० मेपर्यंत बाल संस्कार शिबीर राबविण्यात आले.
त्यामध्ये सकाळी योगासन, वृदंग, अभंग, संस्कृत श्लोक व हरिपाठ असे विविध उपक्रम राबवुन मुलांना बाल संस्कार घडविण्यात आले.
दि. ३१ मे राजी ४:०० वाजता गावामधुन वारकरी सांप्रदायिच ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पूर्ण गावामधून फेरी काढण्यात आली. त्यावेळी तुकाराम महाराजाच्या वेशभुशेत अनुरथ निलेकार होते. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभुषेत कु. पियुष बोबांटी यांनी साकारली.त्यामध्ये वेलतुर नगरी हरिपानामाच्या गजरात दुमदुमून गेली.
दि.१ जुन रोजी कार्यक्रमाची सांगता निरोप कार्यक्रम पार पाडला.
जाहिरात
