लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ मार्च)
श्रीराम नवमी निमित्त चामोर्शी रोड बस स्थानकावर दुपारी ब१२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय श्रीराम मित्र परिवार व आयोजकांनी केलेले आहे.

जाहिरात