जाहिरात
आपला जिल्हा

१० लक्ष ईनामी २ महिला नक्षलींचे आत्मसमर्पण

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ जानेवारी)

दि. ८ जानेवारी २०२५ रोजी २ जहाल महिला नक्षली नाव १) शामला झुरु पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. १० पीपीसिएम/सेक्शन कमांडर, वय ३६ वर्ष, रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व २) काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य, वय २४ वर्षे, रा. नेलगुंडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित झालेल्या वरील २ नक्षलीवर विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्ह्याची नोंद आहे.हिंसाचाराला कंठाळून आत्मसमर्पण केले आहे.शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेत आजपर्यंत पोलीसांसमोर ६९३ नक्षल्यानी आत्मसमर्पण केलेले आहे.

.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button