ब्रेकिंग न्युज
गडचिरोली : तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज ३० जुलैला सुटी जाहीर

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ३० जुलै):
रात्रभर पडलेला संततधार पाऊस आणि पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने गडचिरोलीचे तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष सागर कांबळे यांनी गडचिरोली तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी शाळा आश्रमशाळा आणि महाविद्यालयांना आज ३० जुलै ला सुटी जाहीर केली आहे.
जाहिरात
