
लोकशाही न्युज, (दि. १२ मे )
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेतल्या गेलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट युजी २०२६) रद्द करण्यात आली आहे.संपूर्ण भारतात हि परीक्षा पुन्हा घेतल्या जाणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात पुढील माहिती ऑफिशियल वेबसाईटवर दिल्या जाणार आहे. ही परीक्षा संपूर्ण भारतात पुन्हा होणार आहे.
पुनर्परीक्षेची तारीख व इतर तपशील NTA कडून लवकरच जाहीर करण्यात येतील.
फि परत व पुन्हा रजिस्ट्रेशन ची गरज नाही
!!
विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन ची गरज नाही.
ज्या विद्यार्थ्यांनी जिथे परीक्षा दिली होती तिथेच त्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेत संदर्भात कार्ड नव्याने प्रकाशित केले जाणार आहेत.
जाहिरात
