खामगाव प्रतिनिधी
अमोल भोलनकर
खामगाव ( दि ३१ मे )
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारक पुतळ्याला पूजन व पुष्पहार घालून अर्पण अभिवादन करण्यात आले.त्या कार्यक्रमाला उपस्थित श्री मनोहर हटकर,धनंजय हटकर,अंबादास टेळे धनगर समाज अध्यक्ष सेवानिवृत्ती उप अधीक्षक नारायण खानू मोठे देसाई ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद हटकर ,गोपाल मार्कंड,ग्रामपंचायत सदस्य ,संदीप मार्कंड,साधू मार्कंड, शांताराम शिंगाडे नवल पांढरे ग्रामपंचायत सदस्य ,वसरपंच अफरोजखान उपसरपंच प्रकाश इंगळे देवानंद बोचरे ग्रामपंचायत सदस्य ,डॉ. गुफरान उल्ला खान ,तंटामुक्ती अध्यक्ष आजीम खान ,निवृत्ती पांढरे ,सहदेव वाकोडे,पत्रकार अमोलभोलनकर व अनेक पत्रकार समस्त जय मल्हार सेना लाखनवाडा या आधी उपस्थित होते.
जाहिरात