जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : नगरपरिषदे साठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ ऑक्टोबर)

दिवाळीनंतर होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. नगर परिषदेचे प्रशासक रणजीत कुमार यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सोडतीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळेला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या समवेत नगर परिषदेतील अनेक अधिकारी व कर्मचारी हजर होते.
शिवाय गडचिरोली शहरातील अनेक नामवंत व्यक्ती या आरक्षण सोडतीला हजर होते. दोन दिवसांपूर्वी घोषित झालेल्या नगराध्यक्षाच्या सोडतीत नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव करण्यात आलेले आहे.

प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे
!!
प्रभाग क्रमांक 1) –
जागा क्रमांक अ – एस सी महिला,
जागा क्रमांक ब – जनरल (खुला गट)

प्रभाग क्रमांक 2)-
जागा क्रमांक अ -एस टी,
जागा क्रमांक ब – जनरल (महिला).

प्रभाग क्रमांक 3)-
जागा क्रमांक अ – ना.मा.प्र.
जागा क्रमांक ब – जनरल (महिला)

प्रभाग क्रमांक 4)
जागा क्रमांक अ -एस टी (महिला)
जागा क्रमांक ब – जनरल ( खुला गट)

प्रभाग क्रमांक 5)
जागा क्रमांक अ -एस सी ( महिला)
जागा क्रमांक ब – जनरल ( खुला गट)

प्रभाग क्रमांक 6)
जागा क्रमांक अ – ना.मा.प्र.
जागा क्रमांक ब -जनरल (महिला)

प्रभाग क्रमांक 7)
जागा क्रमांक अ – एस सी
जागा क्रमांक ब –  (महिला) ( ना.मा.प्र.)

प्रभाग क्रमांक 8)
जागा क्रमांक अ – (महिला) (ना.मा.प्र.)
जागा क्रमांक ब – जनरल ( खुला गट)

प्रभाग क्रमांक 9)
जागा क्रमांक अ – (ना.मा.प्र.)
जागा क्रमांक ब -जनरल (महिला)

प्रभाग क्रमांक 10)
जागा क्रमांक अ -एस टी
जागा क्रमांक ब – जनरल (महिला)

प्रभाग क्रमांक 11)
जागा क्रमांक अ -एस टी (महिला)
जागा क्रमांक ब – जनरल ( खुला गट)

प्रभाग क्रमांक 12)
जागा क्रमांक अ – (महिला) ( ना.मा.प्र.)
जागा क्रमांक ब -जनरल ( खुला गट)

प्रभाग क्रमांक 13)
जागा क्रमांक अ – एस सी
जागा क्रमांक ब – (महिला) ( ना.मा.प्र.)
जागा क्रमांक क -जनरल (महिला)

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button