जाहिरात
चिमुर

दोन रेती व्यवसायकांनी दिली पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी, – चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनीधी-प्रवीन वाघे (दि,३० सप्टेंबर)

चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात शोषल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेती तस्करीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,


दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे रेती व्यवसायिक भूषण सातपुते व गोलू भरडकर यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने येऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पत्रकार विलास मोहिंनकर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास चिमूर पोलीस.करीत आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button