जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: काँग्रेस कडुन मनोहर पोरेट्टी यांना उमेदवारी जाहीर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२७ ऑक्टोंबर)

विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात शांत स्वभावाचे व जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी यांना संधी दिली आहे.
मनोहर पाटील पोरेटी यांना काँग्रेस कडून उमेदवारी देताच अनेक हौसे नवसे उमेदवारीसाठी आपला दावा ठोकणारे यांचा हिरमोड झालेला दिसत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button