जाहिरात
आपला जिल्हा

खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून प्रेस क्लब पदाधिकाऱ्यांचे स्वागत

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२४ डिसेंबर)

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे प्रेस क्लब येथील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पुढील वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर,उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे सहसचिव सुरेश नगराळे ,कोषाध्यक्ष शेमदेव चापले यांचेसह सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, मिलिंद उमरे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने, नंदकिशोर पोटे, आशिष अग्रवाल, इरफान शेख, रोमीत तोंबर्लावार, मनीष कासर्लावार, संदीप कांबळे हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button