जाहिरात
सावली

जिबगाव येथे अंगणवाडी क्र.२ मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

जिबगाव– सावली तालुक्यातील जिबगाव येथे अंगणवाडी क्र.२ येथे श्री राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगाव यांच्या मुलाचे वाढदिवस आंगणवाडीतील मुलांन सोबत केक कापून बास्केट व .बाटल वाटप करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार. आरोग्य सेवक आर वि देवकते . बाबुराव गोलेपल्लीवार ग्रामपंचायत आपरेटर आशिष गडपल्लीवार ग्रामपंचायत शिपाई सुरेश भोयर अंगणवाडी मदतनीस लता भोयर आशाबाई डांगे प्राजक्ता गोलेपल्लीवार अपर्णा गोलेपल्लीवार साहील कुक्कलवार आरती बोमनवार अद्वय गोलेपल्लीवार व लोकशाही न्यूज प्रतिनिधी उमेश गोलेपल्लीवार उपस्थित होते.त्यावेळी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button