देसाईगंज तालुक्यातील युवक काँग्रेस चे पदाधिकारी मुंबईला रवाना
युवक कॉंग्रेसच्या पदग्रहण सोहळ्याला होणार उपस्थित
वडसा शहर प्रतिनिधी शुभम खरवडे
येथील युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवक काँग्रेस मुंबई येथील युवक कॉंग्रेस पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात बसला हिरवी झेंडी दाखवताना देसाईगंज युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पिंकूभाऊ बावणे, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी उपसभापती नितिन राऊत,युवक काँग्रेसचे तालुका महासचिव पंकज चहांदे, टूपेश नागलवाडे, सुनील चिंचोळकर, कुणाल गेडाम, मंगेश सिडाम, लीलाधर भर्रे, शालीक मडावी, आनंद बोगा, किशोर मेश्राम,रितीक मोगरे, गौरव मेश्राम, सानू उरकुडे, अश्विन खोब्रागडे, रवि कुथे, जहागीर शेख, अजिक्य पारधी, निकेश बरडे, बालू जनबंधु, प्रथम ठवरे, आदित्य मेश्राम, राकेश गजभिये, तुषार गजभिये, राम कुळमेथे, पितांबर तोडासे, आनंदराव कुंभरे, मोहन पुराम, माधव कन्नके, श्रीराम नैताम, सुमित वानखेडे, सदानंद दोनाडकर आदी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
