जाहिरात
ताज्या घडामोडी

दलित पँथरची जिल्हा कार्यकारिणी गठीत! अध्यक्षपदी मेश्राम व सरचिटणीसपदी ढवळे

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१ जुलै)

दिनांक ३० जून रोजी इंदिरा गांधी चौकातील स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत दलित पँथरची सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली असून जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली यात सर्वानुमते अध्यक्षपदी अनुप मेश्राम व सरचिटणीसपदी चोखोबा ढवळे यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे राहणार आहे जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष मेश्राम जिल्हा सरचिटणीस पदी चोखोबा ढवडे,मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त माजी प्राचार्य राजकुमार शेंडे, सदस्य म्हणून लता यरमे यांची बहुमताने निवड करण्यात आलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button