जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

अन्नातून ५ जणांना विषबाधा, रुग्णांची प्रकृती बरी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ मे)

गडचिरोली शहरातील काल सायंकाळी एका मंगल कार्यालयातील लग्नसमारंभाच्या जेवनामधून ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली असल्याने गडचिरोली शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सद्या ५ जणांची प्रकृती बरी आहे.

गडचिरोली येथे काल एका लग्न समारंभात जवळपास लग्नानंतर ३०० लोकांनी जेवण केले ,पण त्यापैकी ५ जणांना काल मध्यरात्री पासून उलट्या,जुलाब ची लागण झाली. त्या ५ जणांना मध्यरात्री शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता त्यांची तपासणी केले असता डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button