ताज्या घडामोडी
उद्या सिने अभिनेत्री रिमी सेन गडचिरोलीत
खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ रोड शो व रॅली

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ एप्रिल)
गडचिरोली येथे उद्या दि.१७ एप्रिल २०२४ रोज बुधवार ला भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय, पिरिपा,या महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध हिंदी सिने चित्रपट अभिनेत्री रिमी सेन यांचे उद्याला गडचिरोली शहरात रोड शो रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क प्रचार कार्यालय चामोर्शी रोड,गडचिरोली येथून सकाळी ८:३० वा रॅली व रोड शो आयोजित करण्यात आले आहे.
तरी शहरातील व जिल्यातील तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावे. असे आवाहन भाजपा कार्यालय ने केले आहे.
जाहिरात
