जाहिरात
चिखली

चिखलीच्या गौरी हिवाळे हिचा गुजरातमध्ये शैक्षणिक क्षेत्रात डंका

Spread the love

लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..

चिखली येथील मूळ रहिवासी असलेली व सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेली कु. गौरी सुनील हिवाळे हिने सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या शाळांत परीक्षेत इयत्ता १२वी मराठी माध्यमातून ९९:३३
टक्के गुण मिळवून मोठे शैक्षणिक यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल तिचे सुरत व बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल ती सर्व शिक्षक वृंद आई मीरा हीवाळे वडील सुनील हिवाळे या सर्वांचे आभार मानत आहे. तिचा स्वतःवरील ठाम विश्वास व जिद्द या यशास कारणीभूत आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गौरीचा गौरव करण्यात येत आहे.तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button