बेपत्ता
गडचिरोलीची महिला मध्यप्रदेशातून बेपत्ता

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१मार्च)
श्रीमती मीनाताई विठ्ठलराव चिलमवार (वय ६०) वर्ष रा.शिवाजी नगर रामपुरी कॅम्प एरिया वॉर्ड क्र.18 गडचिरोली.. ही महिला उदादन (बैतूल ) मध्य प्रदेश येथे सत्संगाच्या कामासाठी गेली असता दि,१९ फेब्रुवारी पासून हरवली आहे जर कोणाला
हि महिला आढळल्यास या नंबर वर संपर्क साधावा.
मो.7972040321
7498343715
जाहिरात
