जाहिरात
चंद्रपूरबेपत्ता

१७ वर्षीय आर्यन बेपत्ता

Spread the love

लोकशाही न्युज, व्याहाड/सावली
संपादक:संदिप कांबळे

आज (दि,२२ सप्टेंबर ) सकाळी ८ वाजता पासून आर्यन यादव सातपैसे हा १७ वर्षीय तरुण मुलगा घरून निघून गेला असल्याने त्याची बेपत्ता असल्याची तक्रार सावली व व्याहाड पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेली आहे. सदर बेपत्ता युवक हा हिरो कंपनी ची गाडी नंबर MH -34 BQ-6457 घराबाहेर गेला असून सदर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर सरोवर बार जवळ गाडी आढळलेली आहे,बेपत्ता युवकाने वैनगंगा नदी उडी मारल्याचा संशय असल्याने सदर मुलगा कोणाला आढळल्यास त्वरित सावली पोलीस स्टेशन किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करून त्याची माहिती द्यावी.कुटुंबात त्याचे आई-वडील व मोठा भाऊ आतुरतेने वाट पाहत आहेत. सदर बेपत्ता तरुण नवभारत विद्यालय व्याहाड येथे इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत आहे.

आढळल्यास संपर्क:
9604220471
ज्ञानेश्वर सातपैसे

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button