जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोलीत २५ जानेवारीपासून तीन दिवस “जाणता राजा” महानाट्य

एमआयडीसी ग्राउंडवर रंगणार 

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२५ जानेवारी)

शिवछत्रपतीच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा गडचिरोलीच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासन व गडचिरोली या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून दि, २५, २६,२७ जानेवारी ला एमआयडीसी ग्राउंड वर या नाट्यप्रयोगाचे प्रयोग होणार आहेत.
२५,२६,२७ सायं ६ वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचकारी घटनाक्रमाचे जिवंत चित्रण व २०० च्या वर कलाकार यात सहभागी होणार आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button