अनेक धार्मिक यात्रेत किवा सर्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात भाजपा आपले झेंडे लावतात, तेव्हा यांच्या झेंड्यावर कोणी हरकत घेत नाही डॉ होळी यांनी शिवसेना आणि विकास पुरुष. पालक मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या विरोधात प्रसार माध्यमा समोर टीकात्मक असे स्टेमेंट दिले,
शिवसेनेने पुष्कर मेळाव्यात भोजनदान चा कार्यक्रम ठेवला, पुष्कर यात्रा संपे पर्यंत भोजनदान सुरू होते हजारो लोकानी तिथे भोजन केलं, शिवसेनेनं आयोजन केल्या मुळे आम्ही झंडे लावले, सर्वच पक्ष त्यांनी काही आयोजन केले असेल तर लावतात,
तिथे कोणी आक्षेप घेत नाही, डॉ होळी यांच्या भाजपने झेंडे लावले नाही त्यात कुणाचा काय दोष, दुसऱ्या पक्षाच्या झेंड्याचा विरोध करून ते काय साध्य करू इच्छितात, दोन आमदार एक खासदार राहून काय मदत केली पुष्कर मेळाव्याला अशी चर्चा सिरोंचा भागात सुरू आहे,
फडवणीस साहेब पुष्कर मेळाव्यात आले होते तेव्हा भाजप चे झंडे कुठेही दिसले नाही
आणि या पुष्कर मेळाव्यात आयोजन केलेल्या भोजनदान मुळे शिवसेनेचं नाव सिरोचा परिसरात तर झाले पण आजू बाजूच्या सात ते आठ राज्यात नाव झाल याच्या मुळे आमदार होळी यांना या गोष्टीची कुठतरी खंत वाटू लागली.
एकनाथ जी शिंदे साहेब हे विकास पुरुष आहेत आणि यांनी जिल्हात विकास कामांचा धडाका लावल्याने शिवसेना या माध्यमातून जनमाणसात नाव करून वाढत असल्याने आमदार होळी आणि भाजप च डोकं खराब झाल आहे शिवसेना आमदार होळी यांचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे आरमोरी विधानसभेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचे सहित समन्वयक भरत जोशी,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,युवासेनेचे जिल्हाप्रमुख चंदू बेहरे,युवती सेना जिल्हाप्रमुख प्रा उमा चंदेल, नगराध्यक्ष सौ अनिता बोरकर,डॉ महेंद्र मोहबन्सी,तालुकाप्रमुख आशिष काळे,नंदू चावला,प्रशांत किलनाके,बालाजी ठाकरे,विकास प्रधान,भूषण सातव,लहानुजी पिलारे,सागर मने सभापती,डॉ देशमुख,गुरुदेव मेश्राम,निंबेकर आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.
जाहिरात
