जाहिरात
गडचिरोली

मोहिनी फॅशन मॉल चे उदघाटन,खरेदी साठी उसळला जनसागर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१ ऑक्टोम्बर)
संपादक : संदिप कांबळे

गडचिरोली शहराच्या ऐन मध्यवर्ती ठिकाणी मोहिनी फॅशन माल चे शानदार उद्घाटन,खरेदीसाठी जनतेची तुफान गर्दी,उत्तम व दर्जात्मक कापडाची अगदी कमीत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी शहरातील जनता,तरुण-तरुणी, महिला-पुरुष मोहिनी फॅशन मॉल कडे आकर्षित झाल्याचे आज दिसत आहे.

(चंद्रकांत दरडे मोहिनी फॅशन मॉल चे संचालक यांची मोहिनी फॅशन मॉल च्या उद्घाटन प्रसंगी घेतलेली सदिच्छा भेट)

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button