गडचिरोली
तान्हा पोळा मोठ्या आनंद उत्साहाने साजरा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१६ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली शहरातील दैनंदिन गुजरी शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात तान्हा पोळा आनंदात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे2 यावर्षी सुद्धा तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने बालगोपालासह आपआपले नंदीबैल सजवून एकत्रित आणुन हर हर बोला महादेवाच्या गजरात साजरा केला.
जाहिरात
