जाहिरात
गडचिरोली

श्री साईबाबा मंदिरात शिव महापुराण कथा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१ ऑगस्ट)

अधिक श्रावण मासाचे औचित्य साधून १ ऑगस्ट पासून ७ ऑगस्ट पर्यंत दुपारी ३ ते ६ या वेळेत पंडित चंद्रभूषण तिवारी शास्त्री महाराज प्रयागराज (उत्तर प्रदेश) यांच्या श्री मुखातून शिव महापुराण कथेचे आयोजन चामोर्शी मार्गावरील श्री साईबाबा मंदिरात करण्यात आले आहे.

शिवमहापुराण कथा अधिक श्रावण मासात होत असल्याने भाविक भक्तामध्ये उत्साहाचे,व आनंदाचे वातावरण आहे. या शिव महापुराण कथेचा भाविक भक्तांनी तसेच गडचिरोली शहरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा परिवार गडचिरोली यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button