जाहिरात
दिन-विशेष

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने होणार साजरा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ जुलै)

भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी भाजपा महिला आघाडी, जिल्हा गडचिरोली यांच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      (जाहिरात)

 

शनिवार ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता,निर्मल विद्या मंदिर इंदिरानगर, गडचिरोली येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे.

याशिवाय सकाळी १० वाजता गडचिरोली शहरातील स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने हजर राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button