जाहिरात
चिखली

चिखली येथील नकल विभाग चा मनमानी कारभार

Spread the love

चिखली | मेघा जाधव
बुलढाणा जिलह्यातील चिखली तालूका येथे तहसील संदर्भात काही कागदपत्रे नकल‌ विभागावर जातात , या करीता पावती दील्या नंतर कोटवर बुक कीमान १५ दिवसा मध्ये मिळते, पण चिखली येथे तसे होत नाही , पंधरा दीवस ओलांडल्या नंतर ही तो फोर्म मिळत नाही, काही वृद्ध व्यक्ती ६ , ६ पासून महीने होउन ही चकरा मारत आहे, व काही विद्यार्थी सुद्धा या चकरा मधे अडकले आहेत , ज्यांना गरज असते ते एजेंट लोकांना १०० रुपये देऊन काम करून घेतात व ज्यांनी पैसे नाही दीले त्याची नकल लवकर मिळत नाही , व जे १०० रूपये घेतात ते स्वतह ओफीस मधे जाऊन नकल ची झेरोक्स प्रत आणून देतात , या करीता चिखली येथील , काही यूवा पत्रकार यांनी आज या ओफीस वर जाऊन या विषयावर विचारना केली असता, आम्ही सर्व कामे व्यवस्थीत करतो असे, तीथले अधीकारी बोल्ले, या बद्दृल तिथले सर्व फोर्म ची तपासनी केली असता, काही बीना तारखेचे, तर काही ३-४ महीने पुर्वी चे डोकोमेंट सापडले, तरी तेथील लाईन मधे उभे असलेले नाखरीकांना विचारल्यास , आम्ही दोन महीन्यापासून चकरा मारत आहोत असे सांगीतले, या ओप्रेशन ला , अशोकरत्न न्युज चैनल जिल्हा संपादक रवि मगर, अशोक रत्न न्युज चैनल तालूका प्रतिनिधि , समाधान वानखेड़े, महेंन्द्र हीवाळे, जिल्हा एक्सप्रेस चे , प्रकाश जेऊघाले व निलेश कोल्हे, शब्दनायक चे अजहर शेख , व राधेश्यम काळे , असे वेगवेगळा चैनल चे प्रतिनीधींनी हे प्रकरण समोर आणले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button