जाहिरात
बुलढाणाविशेष

संदिप मस्के यांची लोकशाही मराठी पत्रकार संघ च्या‌ बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड

Spread the love

लोकशाही न्युज, बुलढाणा (दि,२५ मार्च)

लोकशाही चा चौथा आधार स्तंभ म्हणजे पत्रकारीता या पत्रकारीता ला योग्य दिशा मिळावी व पत्रकारांनी एकजुटीने काम करण्यासाठी आणि भष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघ काम करनार , संघाचे संस्थापक अध्यक्ष सचीन बोंबले यांनी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी रवि मगर यांची निवड केली व सचीन बोंबले यांच्या विश्वासू असून रवि मगर यांनी पुढील कार्यकारनी गठीत केली , या वेळेस जिल्हा उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र न्युज चे संपादक ज्ञानेश्वर लाड यांची निवड करण्यात आली , जिल्हा कार्याध्यक्ष पदी राजीव जाधव , जिल्हा कोषाध्यक्ष पदी अजहर शेख , बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संदिप म्हस्के जिल्हा प्रभारी पदी पवन उमलमुगले यांची नियुक्ति करण्यात आली आहे व तालुका स्तरावरील पत्रकाराची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button