जाहिरात
आपला जिल्हा

एकता शारदा महिला मंडळ व एकता महिला बचतगट गणेश नगर गडचिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१० मार्च)
गडचिरोली येथील गणेश नगर एकता महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गणेश नगर गडचिरोली येथे महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून वयोवृद्ध महिलांचा सत्कार करण्यात येऊन विविध कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमात स्नेहा बोरकर व विविध महिलानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशना बुरलावार तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष प्रिती सिडाम यांनी केले. कार्यक्रमात मनीषा ढवळे,मनीषा प्रवीण चन्नावार,वर्षा भोयर,कविता चकनारपवार,संध्या मारभते,लता नैताम,मंगला फुलझेले,लीना कोडापे,कविता होळी, मनीषा हुलके,सुवर्णा चौधरी, वेरूली मॅडम,मंजुषा खरवडे,डोगरा मॅडम,मीटावार मॅडम, प्रणाली कुंभरे,वंदना पेंदाम, रजनी गेडाम, सपना दत्ता,प्रिती सिडाम,रोशनी बुर्लावार,लता बोदेले,सुलोचना आलाम,लक्ष्मीबाई होळी,रेखा नरोटे, व बऱ्याच महिला उपस्थित होत्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button