जाहिरात
गडचिरोली

जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते ध्वजारोहण

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२४ जानेवारी)

प्रजासत्ताक दिनाचा समारंभ २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथील प्रांगणात जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांचे हस्ते होणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button