जाहिरात
चिमुर

चिमुर पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट.

बाळा॓नो अनोखी व्येक्तीपासुन सावध रहा आम्ही आहोत तुमच्या सोबत. (ठाणेदारांचे रायटर कैलास आलम)

Spread the love

प्रतिनिधी- प्रवीण वाघे,(दि,२ ऑक्टोम्बर)

चिमूर तालुक्यात सध्या मुले पळविण्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असतांना पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी जनतेला घाबरून जाऊ नये, खोट्या अफवांना बळी पडू नूये काही आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे आव्हान केले.
असतांना दरम्यान दिनांक १ सप्टेंबर २०२२ ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी पोलीस स्टेशनला भेट दिली असता मुलांनी व पालकांनी घाबरू नये असे आम्ही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी पोलीस स्टेशन चे कैलास अलाम यांनी सांगून कोणी अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करीत पोलीस स्टेशन च्या नंबर वर मोबाईल फोन करण्याची सूचना देण्यात आल्या.
चिमुकल्या विद्यार्थ्यांना बिस्कीट खाऊ देऊन पोलीस स्टेशनचे वतीने ठानेदारा॓चे रायटर कैलास अलाम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button