जाहिरात
चंद्रपूरबल्लारपूर

केंद्रीयमंत्री मा.हरदिप सिंग पुरी यांनी बल्लारपूर येथील सफाई कामगार तिलकरामजी यांच्या घरी भोजनाचा घेतला आस्वाद

Spread the love

बल्लारपूर (दिं.२३ सप्टेंबर)
बल्लारपूर येथे मा.ना.श्री.हरदिप सिंग पुरी  केंद्रीय मंत्री पेट्रोलियम, गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री भारत सरकार यांचा लोकसभा प्रवास योजना-२०२४ या निमित्ताने बल्लारपुर येथील श्री.तिलकरामजी एक दलित समाजातील व्यक्ती सफाई कामगार यांच्या घरी केंद्रीयमंत्री हरदिप सिंग पुरी जी यांनी भोजनाचा आस्वाद घेतला .


(छायाचित्रात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग जी पुरी दलिताच्या घरी जेवताना )

केंद्रीयमंत्री महोदयांसोबत मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार वनेमंत्री,सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय,महाराष्ट्र राज्य,मा.खा.श्री.अशोकजी नेते,
मा.श्री.हंसराज जी भैय्या अहिर माजी केंद्रीय मंत्री,तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button