जाहिरात
राजकीय

आमदार डॉ देवराव होळी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

वृक्षारोपण, फळ वाटप, गरजू निराधाराना ब्लॅंकेट व टी-शर्ट चे वाटप

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ डिसेंम्बर)

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम तर महिला व बाल रुग्णालयामध्ये फळ वाटप,तसेच शहरातील गरजू व निराधार यांना टी-शर्ट व ब्लॅंकेटचे सुद्धा वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा महामंत्री हेमंत बोरकुटे, तालुक्याचे अध्यक्ष विलास भांडेकर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , जिल्हा भाजपा सचिव वर्षा शेडमाके, जिल्हा भाजपा नेते मधुकर भांडेकर, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे ,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम , निमा उंदीरवाडे , लता लाटकर, भटक्या आघाडीचे नेते गोवर्धन चव्हाण ,देवाजी लाटकर, प्राध्यापक उराडे सर,कारागीर आघाडीचे नरेश हजारे ,तालुका महामंत्री बंडू झाडे, विलास नैताम ,आदिवासी आघाडीचे विजय शेडमाके, सोमेश्वर धकाते सुरज मस्के शहर महामंत्री विनोद देवोजवार, रश्मी वाघमारे सुंदरा कडकाडे, राजूभाऊ शेरकी, डंबाजी झरकर ,बबनराव सूर्यवंशी, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button