जाहिरात
नेरी

धक्कादायक:- काजळसर येथे महिलेचा विनयभंग, आरोपीवर अट्रासिटी ऍक्ट सहित गुन्हे दाखल

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे,(दि,२९ ऑगष्ट)

नेरीवरुन जवळ असलेल्या काजळसर येथे एका महिलेला घरात एकटीच स्वयंपाक खोलीत झोपून असल्याचे बघून घरात प्रवेश करीत महिलेचा विनयभंग केला सदर प्रकरणी महिलेंनी चिमूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करिताच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला .


सविस्तरअसे दि 26 आगस्टला काजळसर येथील आरोपी प्रशांत मनोहर सोनवाने वय 35 वर्षे यांनी गावातील एका महिलेला घरात एकटीच असल्याचे बघून घरात प्रवेश करीत स्वयंपाक खोलीत झोपून असलेल्या महिलेच्या अंगावर बसून दोन्ही मनगट घट्ट पकडून विनयभंग केला यात महिलेने आरोपी च्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रशांतने दिला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला असता ती सरळ समोरच्या भिंतीवर आढळल्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली आणि बाहेर पळाली रात्र असल्याने महिलेलने दुसऱ्या दिवशी चिमूर पोलीस स्टेशन गाठीत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम452 354 323 भांदवी सहकलम3 (१) अ जा ज आ प्र का 2015 अंतर्गत गुन्हे दाखल करीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगोळे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगोळे करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button