जाहिरात
नेरी

सिरपूर शिवनपायली येथील तमुस अध्यक्षपदी संजय रामचंद्र नागोसे यांची एकमताने निवड

Spread the love

प्रतिनिधी नेरी।-प्रवीन वाघे. (दि,२४ ऑगष्ट)

नेरीवरुन जवळ असलेल्या सिरपूर शिवनपायली येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती निवडणूक आज दि 23 ला ग्रामपंचायत कार्यलयात घेण्यात आली या निवडणुकीत सर्व गावकऱ्याच्या उपस्थितीत एकमताने संजय रामचंद्र नागोसे यांची तमुस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


सिरपूर गट ग्रामपंचायत येथे नव्याने महात्मा गांधी तंटामुक्त। समिती गठीत करण्यात आली सदर निवड प्रक्रियेत निवडणूक न घेता एकमताने तमुस अध्यक्ष ची निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक भसारकर सरपंच वैशाली निकोडे उपसरपंच राजू भांनारकर जीवन बोरकर ग्रा प सदस्य व सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button