वर्धा
75 वा स्वतंत्र अमृत महोसत्व आर आर सी कंपनीत मलकापूर आष्टी जी वर्धा येथे ध्वजारोहन सोहळा संपन्न
लोकशाही न्यूज
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
विलास महल्ले
9881554111
आज दिनांक 15/8/2022 रोजी सकाळी 8-30 मिनिटांनी 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव ध्वारोहणाचा कार्यक्रम आर आर सी कंपनीत मलकापूर आष्टी येथे सी सुरेश सर यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वात पार पाडण्यात आला .
राष्ट्र ध्वजाला मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय वंदे मातरम् असे म्हणत घोषणा देण्यात आली .
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी हजेरी लावण्यात आली भागवत सर.विलास महल्ले सर. अक्षय सर . चिंटू सर. पियूष सर. नाजिम सर. सुभाष भाऊ इतर पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .
जाहिरात