जाहिरात
गडचिरोली

खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री,अनु.जनजाती मोर्चा यांचा दौरा कार्यक्रम

Spread the love

गडचिरोली (दि,७ ऑगष्ट)

रविवार, दिनांक ७ आगॅस्ष्ट २०२२ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम..

गडचिरोली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी..

सकाळी 8.00 वाजता –
गडचिरोलीवरुन सिरोंचा,जि.गडचिरोली साठी प्रयाण..

सकाळी- 12.30 वाजता –
सिरोंचा सा.बा.विश्रामगृह येथे आगमन..

दुपारी- 1.30 वाजता..
मौजा नगरम येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकीट वाटप.

दुपारी- 2.30 वाजता..
पेटीपाका येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकिट वाटप.

दुपारी- 3.30 वाजता..
मौजा सोमनपल्ली येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकिट वाटप.

सायं- 4.00 वाजता..
सोमनपल्लीहुन सिरोंचा करीता प्रस्थान.

सायं- 5.30 वाजता..
सिरोंचा येथे कार्यकर्त्यांसोबत भेट (सा.बा.विश्रामगृह)

सायं- 6.30 वाजता..
सिरोंचा वरुन गडचिरोली करीता प्रस्थान..

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button