जाहिरात
गडचिरोली

श्यामसुंदर गुलाबराव आक्केवार (वय ६७) यांचे निधन

Spread the love

गडचिरोली (दि,३०जुलै)
श्यामसुंदर गुलाबराव आक्केवार सेवा निवृत्त मुख्यध्यापक(वय ६७) वर्षे बालाजी नगर ,गडचिरोली यांचे दि,३० जुलै ला पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने शहरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या मृत्यू नंतर पत्नी, मुलगा, सून,२ मुली,२ जावई व नातवंड बराच आप्त परिवार आहे त्यांच्या मृत्यूनंतर परिवारावर शोककळा पसरली आहे
त्यांच्या पार्थिवावर दुपारी १ वाजता कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button